Yuutha – (यूथ)

A troop of news together.

हरियाणा कैबिनेट में जाट आरक्षण बिल पास, आज ही विधानसभा में होगा पेश – Navbharat Times

हरियाणा कैबिनेट द्वारा जाट आरक्षण बिल अप्रूव किए जाने की खबर है। न्यूज एजेंसी एएनआई के मुताबिक बिल को आज ही विधानसभा में रखा जाएगा। रविवार को जाटों की ओर से कहा गया था कि अगर 31 मार्च तक आरक्षण नहीं दिया गया तो फरवरी से भी बड़ा आंदोलन किया जाएगा।

[Watch] American Made (2017) Online [Streaming] and Download

American Made (2017) Full Movie Online Watch Free , English Subtitles Full HD, Free Movies Streaming , Free Latest Films. American Made (2017) HD [1080p] Director : Doug Liman Release : August 17, 2017 Production Company : Quadrant Pictures, Vendian Entertainment, Cross Creek Pictures, Imagine Entertainment Language : en Runtime : 0 min. Genre : […]

Pay dues honourably or face coercive action said arun jaitley

वित्त मंत्री ने कहा कि वो किसी एक व्यक्ति का नाम नहीं लेना चाहते मगर उन्हें लगता है कि विजय माल्या और उनके जैसे एक बड़े वर्ग की जिम्मेदारी है कि वो सम्मान के साथ बैंक का पैसा वापस कर दें।

राष्ट्रपतींनी ५६ जणांचा पद्म पुरस्काराने केला गौरव – Maharashtra Times

राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रवीशंकर, सिनेस्टार अनुपम खेर आणि अजय देवगण, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्यासह ५६ जणांचा पद्म पुरस्काराने गौरव केला. राष्ट्रपती भवन येथे झालेल्या सोहळ्यात ५ जणांना पद्मविभूषण, ८ जणांना पद्मभूषण आणि ४३ जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.

६३व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा – Maharashtra Times

अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ६३व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. गेल्या वर्षी बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालणारा एस. राजामौली यांचा भव्यदिव्य चित्रपट ‘बाहुबली’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनयाच्या पुरस्कारावर महानायक अमिताभ बच्चन व कंगना राणावत यांनी नाव कोरले आहे.

हरियाणा मंत्रिमंडळात जाट आरक्षण विधेयक मंजूर – Maharashtra Times

हरियाणा सरकारच्या मंत्रिमंडळानं जाट आरक्षण विधेयक मंजूर केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार हे विधेयक आजच विधाससभेत मांडलं जाणार आहे. ‘जर येत्या ३१ मार्च पर्यंत जाट समाजाला आरक्षण मिळालं नाही, तर फेब्रुवारीपासून मोठे जाट आंदोलन छेडले जाईल’, असा इशारा अखिल भारतीय जाट आरक्षण समितीनं रविवारी दिला होता.