Yuutha – (यूथ)

A troop of news together.

वाचकांनी त्यांचे चेक विद्यार्थ्यांच्याच नावाने काढून ते यादीतील ठिकाणांच्या ड्रॉप बॉक्समध्येच टाकावेत.चेक विद्यार्थ्यांच्याच नावाने काढावेत.

Related Posts

मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी दिल्या जाणाऱ्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणा शनिवारी ज्येष्ठ गायिका आशा भोसले व ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी केली.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रवीशंकर, सिनेस्टार अनुपम खेर आणि अजय देवगण, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्यासह ५६ जणांचा पद्म पुरस्काराने गौरव केला. राष्ट्रपती भवन येथे झालेल्या सोहळ्यात ५ जणांना पद्मविभूषण, ८ जणांना पद्मभूषण आणि ४३ जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.