प्रत्युषा मोलकरणीकडून पैसे उसने घ्यायची! – Maharashtra Times

‘बालिका वधू’फेम प्रत्युषा बॅनर्जी हिच्या गूढ मृत्यूनंतर तिच्या संबंधीची धक्कादायक माहिती रोजच्या रोज उघड होत आहे. मजबूत बँक बॅलन्स असलेली प्रत्युषा अनेकदा तिच्या घरच्या मोलकरणीकडून औषधांसाठी आणि गाडी भाड्यासाठी उसने पैसे घ्यायची,’ असं आता समोर आलं आहे.