चौकशीविनाच राहुल राज परतला! – Maharashtra Times

अभिनेत्री प्रत्युषा बनर्जी आत्महत्या प्रकरणी बुधवारी तिचा प्रियकर राहुल राज सिंग याने बांगुर नगर पोलिस ठाण्यात हजेरी लावली खरी, पण त्याची कोणत्याही प्रकारची चौकशी झाली नाही. त्यामुळे तो परतल्याचे सांगण्यात आले.